मराठी सुविचार In Marathi
मराठी सुविचार In Marathi 

सराव तुम्हाला बळकट बनवतो.दुःख तुम्हांला माणूस बनवते.अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.